मंगळवार, ३० मार्च, २०२१

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदरणीय व्यंकटेश चौधरी सरांनी वाजेगाव केंद्रांतर्गत 'शाळा नाही पण शिक्षण आहे' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा यथोचित सन्मान केला. त्या प्रसंगी काही क्षणचित्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा