मंगळवार, ३० मार्च, २०२१

शिक्षकदिनी तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार करताना क्षणचित्रे

शिक्षकदिनी तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार करताना ची क्षणचित्रे

शिक्षक दिनी तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार करताना ची क्षणचित्रे

शिक्षक दिनी तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार करताना ची क्षणचित्रे

शिक्षक दिनी तंत्रस्नेही शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनी सत्कार

शिक्षकदिनाचे औचित्य साधून अक्षर परिवारातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करताना मा. श्री. व्यंकटेश चौधरी सर,प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय श्री. पृथ्वीराजजी तौर सर,केंद्र प्रमुख व्यंकट गंदपवाड,केंद्रीय मु.आ. श्री. बालाजी गाढे सर, विविध संघटनांचे पदाधिकारी.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदरणीय व्यंकटेश चौधरी सरांनी वाजेगाव केंद्रांतर्गत 'शाळा नाही पण शिक्षण आहे' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा यथोचित सन्मान केला. त्या प्रसंगी काही क्षणचित्रे

अक्षर परिवाराचा प्रेरणेचा अखंड स्त्रोत आमचे लाडके शिक्षण विस्तार अधिकारी माननीय व्यंकटेश चौधरी सर यांच्या सन्मानार्थ प्रमोद चौधरीजींनी लिहिलेला लेख

अक्षर परिवार वाजेगाव येथील सिध्दनाथ च्या शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

शिक्षण आपल्या दारी

घरोघर जाऊन अध्यापन करताना अक्षर परिवारातील गुरुजन