सोमवार, २२ जून, २०२०





      आज जि.प.प्रा.शा.वाडीपूयड नवीन येथे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांचा अभ्यास तपासण्यात आला व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्यांच्या कडे मोबाईल, टी. व्ही. असे साधन उपलब्ध नाहीत त्यांना अभ्यास देण्यात आला.


       आज जि.प.प्रा.शा नागापूर येथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिलेला अभ्यास घरी जाऊन तपासण्यात आला.तसेच ज्यांच्या कडे ऑनलाईन अभ्यासाची सोय नाही अशांचे ज्यांच्याकडे ऑनलाईन ची सोय आहे,अशांशी गट करून देण्यात आले.तसेच त्यांना अभ्यास देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा